/ Jun 06, 2026

KKR vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने, शुबमन गिल गोलंदाजी घेत म्हणाला…

आयपीएल 2026 स्पर्धेतील 60व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येत आहेत. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. कारण एका संघाच्या या सामन्यातून निकाल लागणार आहे.आयपीएल 2026 स्पर्धेतील 60वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे.  खरं तर हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यात गुजरात...

IPL 2026 Playoff: चेन्नई सुपर किंग्सच्या प्लेऑफचं गणित आरसीबीच्या हाती, कसं काय ते समजून घ्या

आयपीएल 2026 स्पर्धेतील प्लेऑफच्या शर्यतीत चेन्नई सुपर किंग्स संघ आहे. अजूनही चेन्नई सुपर किंग्सचं 16 गुणांचं गणित सुटू शकतं. दोन सामन्यांच्या खेळ शिल्लक आहे. पण ऋतुराज गायकवाडच्या संघाचे प्लेऑफमधील भवितव्य आता केवळ त्यांच्या हातात राहिलेले नाही. त्यासाठी एक सुटणं गरजेचं आहे.आयपीएल 2026 स्पर्धेत 59 सामन्यांचा खेळ संपला असून आता प्लेऑफची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे....

गुजरात टायटन्सविरुद्ध सुनील नरीनने आयपीएलचं द्विशतक ठोकलं, पहिला विदेशी खेळाडू ठरला

आयपीएल 2026 स्पर्धेतील 60वा सामना गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाईडर्स यांच्यात होत आहे. हा सामना सुनील नसरीनसाठी खास ठरला. कारण त्याने या सामन्यात आयपीएल सामन्यांचं द्विशतक ठोकलं. अशी कामगिरी करणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला.आयपीएल 2026 स्पर्धेत अनेक विक्रम रचले गेले असून काही विक्रमांची नोंद इतिहासात होणार आहे. कारण हे विक्रम मोडणं जवळपास अशक्य आहे. यात...

किंग खानचा नवा रॉयल थाट! शाहरुखने खरेदी केली जगातील सर्वात ‘बोल्ड’ एसयूव्ही, किंमत तब्बल…

बॉलिवूडचा ‘किंग’ शाहरुख खानने आपल्या कार कलेक्शनमध्ये जगातील सर्वात मोठी आणि बोल्ड एसयूव्ही ‘कॅडिलेक एस्केलेड’ (Cadillac Escalade) समाविष्ट केली आहे. रोल्स रॉयस कलिनननंतर शाहरुखने ही आलिशान कार थेट अमेरिकेतून मागवली आहे. भारतीय बाजारपेठेत आयात शुल्कासह या महाकाय आणि अत्याधुनिक एसयूव्हीची किंमत तब्बल 5 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.शाहरुख खानच्या ताफ्यात दाखल झालेली नवीन ‘कॅडिलेक एस्केलेड’ कार...

राकेश बापटसोबतच्या लग्नाच्या चर्चांवर तेजश्री प्रधानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…

गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान ही बिग बॉस अभिनेता राकेश बापटशी लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. आता यावर थेट तेजश्री प्रधानने प्रतिक्रिया दिली आहे. ती काय म्हणाली जाणून घ्या… मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान ओळखली जाते. गेल्या काही दिवसांपासून तेजश्री प्रधान आणि बिग बॉस मराठीमधील अभिनेता राकेश बापट लवकरच लग्न बंधनात...

‘डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये’, प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे संतापजनक मागणी

लखनौ विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापकाला विद्यार्थिनीशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी अटक केली आहे. शिवाय त्यासाठी शारिरीक सुखाच्या बदल्यात तुला पेपर देतो, अशी संतापजनक मागणी केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.लखनौ विद्यापीठात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र (झूऑलॉजी) विभागातील एक सहाय्यक प्राध्यापक परमजीत सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राध्यापकावर...

‘माझ्याकडे दैवी शक्ती..’ 54 वर्षीय अब्दुलकडून 7 जणींवर बलात्कार

अब्दुल हलीम खान याने आपल्या धार्मिक पदाचा गैरवापर करून 2005 ते 2014 या नऊ वर्षांच्या कालावधीत मुस्लिम समाजातील सात महिला आणि मुलींचे शोषण केले.अलौकिक शक्ती असल्याचा दावा करून 12 वर्षांच्या लहान मुलींसह अनेक महिलांवर बलात्कार करणाऱ्या ईस्ट लंडनमधील एका भारतीय इमामाला किमान 20 वर्षांच्या कारावासासह जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अब्दुल हलीम खान याने आपल्या...

प्रेमसंबंधातून नवऱ्याने बायकोच्या प्रियकराचा कान चावून तोडला, दात तोडून जागेवर संपवलं

तरुणाने अनैतिक संबंधातून अपल्या पत्नीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली. आपली क्रूरता दाखवत, आरोपीने पत्नीच्या प्रियकराचा दातांनी चावा घेत कान तोडला, नंतर दात तोडण्यात आले. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने पुढे पोटात लाकडाने हल्ला करत हत्या केली.तरुणाने अनैतिक संबंधातून आपल्या पत्नीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली. क्रूरतेचं टोक गाठत आरोपी नवऱ्याने पत्नीच्या प्रियकराचा दातांनी चावा घेत कान...

हॉटेलच्या रुममध्ये हिडन कॅमेरे, तसले व्हिडीओ करायचे शूट; अन्.., शेवटी काय घडलं?

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रावतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विनायकपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकून कथितरीत्या सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना धक्का देणारी माहिती समोर आली असून,...

मुंबईतून लग्न करुन गावाला गेली, पाचच महिन्यात सगळं संपलं; नेमकं कारण काय?

प्रेमविवाहानंतर अवघ्या पाचच महिन्यात नवऱ्याने आपल्या गर्भवती बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे बायकोची हत्या करुन नवऱ्याने आत्महत्या केली. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास करत असतानाच पोलिसांना दोघांमध्ये असलेल्या वादाची आणि ताणतणावाची माहिती मिळाली. प्रेमविवाहानंतर अवघ्या पाचच महिन्यात नवऱ्याने आपल्या गर्भवती बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक...
1 2 3

Latest News

Stay in the loop

Subscribe to the newsletter for all the latest updates

[contact-form-7 id="cbf4cce" title="email"]

आमची ओळख

नाशिक समाचार लाईव्ह हे निष्पक्ष, विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेले डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आधुनिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, घडामोड आणि जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”

NASHIK SAMACHAR LIVE
नाशिक समाचार लाईव्ह

मीडिया पार्टनर

नाशिक समाचार लाईव्ह हे Lead India सोबत संलग्न अधिकृत डिजिटल मीडिया पार्टनर आहे.
Licensed & Registered Under :
RNI No. Delhi N/2015/64915

Ref : Fre/LI/NAS/MAH/28/09/753/25
Issue Date : 01/09/2025
Renewal Date : 01/09/2026