/ Jun 10, 2026

प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंड घासण्याचं हत्यार, कवटीचे हाड तुटले; प्रेमविवाहाचा भयानक अंत

छत्तीसगडमधील अंबिकापूरला लागून असलेल्या भिठीकला हर्रा टिकरा गावातून माणुसकीला कलंकित करणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे.  प्रदीप अगरिया नावाच्या नराधमाने त्याची 23 वर्षीय पत्नी हीराबाई हिची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या केली. प्रदीपने पत्नीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली आणि तिच्यावर जीवघेणा हल्ला करून तिचा जीव घेतला. या अत्यंत क्रूर गुन्ह्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी...

होर्मुझमध्ये भारतीय जहाज बुडाले, गुजरातच्या खलाशाचा मृत्यू; जहाज मालकानं काय सांगितलं?

होर्मुझ सामुद्रधुनीत गुजरातमधील एका जहाजावर काही दिवसांपूर्वी झालेल्या कथित हल्ल्यात एका खलाशाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जहाजाच्या मालकाच्या माहितीनुसार, माल चढवून हे जहाज पर्शियन आखातातील दुबई बंदरातून येमेनमधील अल मुकल्ला बंदराकडे निघाले होते. मात्र युद्धानंतर जहाजांच्या हालचालीसाठी अत्यंत धोकादायक बनलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत पोहोचताच त्यावर हल्ला झाला आणि ते ‘काही क्षणांतच बुडाले’....

‘भारताने तेलाची चिंता करू नये’, रशियाचं मोठं वक्तव्य; पण तज्ज्ञ याचा काय अर्थ लावतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-इराण संघर्षामुळे देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचदरम्यान रशियाने तेलाच्या पुरवठ्यात भारताच्या हिताचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 14 आणि 15 मे रोजी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्याआधी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आरटी इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद...

‘पत्र्याच्या घरात कुलर काम करत नाही जीव घाबरतो, उलट्या होतात’, सर्वाधिक तापमानात हातावर पोट असणारे कसे जगतात?

“रात्रभर झोप येत नाही. बाहेर झोपायला गेलं तर डास चावतात आणि घरात आलं तर गर्मी झोपू देत नाही. असं वाटतं दुसऱ्याच्या घरात निघून जावं. माझं बाळ पण राहत नाही. आम्ही काय करणार?” उकाड्यामुळं हैराण झालेल्या सीमा पांढरे वैतागून बोलत होत्या. सीमा अकोल्यात खरप भागात राहतात. त्यांचं झोपडीवजा घर पूर्णपणे पत्र्याचं आहे. त्यांच्या घराच्या भिंतीही पत्र्याच्याच...

पेट्रोल‑डिझेल लिटरमागे 3 रुपयांनी महागलं, मुंबईत सध्या ‘एवढा’ दर; अनेक शहरांत 100 रुपयांचा टप्पा पार

तेल कंपन्यांनी शुक्रवारी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रति लिटर 3 रुपये वाढ करण्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल आता 94.77 रुपयांऐवजी 97.77 रुपये प्रति लिटर मिळणार आहे, तर डिझेलची किंमत 87.67 रुपयांवरून वाढून 90.67 रुपये प्रति लिटर झाली आहे. हे नवीन दर शुक्रवारपासून लागू झाले आहेत, अशी माहिती पीटीआय वृत्तसंस्थेनं दिली आहे....

डॉ. आनंद नाडकर्णी यांचं निधन; मानसिक आरोग्य, साहित्य, समाजकार्य यांच्यातील दुवा हरपला

मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ भरीव काम करणारे प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ, विचारवंत, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांचे आज सकाळी निधन झाले. डॉ. आनंद नाडकर्णी यांचे विद्यार्थी आणि गेली अनेकवर्षं सहकारी असणारे डॉ. ओंकार जोशी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना त्यांचं निधन झाल्याची माहिती दिली. वैद्यकीय उपचार, व्यसनमुक्ती, साहित्य, कला आणि मानसिक आरोग्य...

NEET: कथित पेपरफुटी प्रकरणी लातूरमधल्या कोचिंग क्लास संचालकांची चौकशी, आतापर्यंत काय काय घडलं?

NEET-UG 2026 परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) शुक्रवारी (15 मे) लातूरमधल्या एका प्रसिद्ध कोचिंग क्लासच्या संचालकांची चौकशी केली. याबाबत पीटीआय या वृत्तसंस्थेने वृत्त दिलं. लातूरमधल्या एका क्लासच्या संचालकांची सीबीआयच्या पथकाने गुरुवारी (14 मे) रात्री आणि शुक्रवारी (15 मे) पहाटे चौकशी केली. लातूरमध्ये असलेल्या सीबीआयच्या पथकात 28 सदस्यांचा समावेश आहे. दरम्यान, या प्रकरणी गुरूवार (14...

वारकरी संप्रदायातील ‘घुसखोरी’च्या टीकेमुळे ठिणगी; जाणून घ्या, मूळ वारकरी संप्रदायाचा प्रवास

अलीकडच्या काळात वारकरी संप्रदायाच्या संदर्भाने सतत वाद होताना दिसत आहेत. आता वारकरी संप्रदायातील घुसखोरी चर्चेचा विषय ठरलेली आहे. त्यामुळे मूळ वारकरी कोण? आणि वारकरी संप्रदाय नेमका काय आहे ? याविषयी लोक समजून घेत आहेत. मुळात वारकरी संप्रदायातील संतपरंपरेची सुरुवात झाली ती तेराव्या शतकापासून. तेराव्या शतकाच्या अगोदरही विठ्ठल हे दैवत, पंढरपूर हे क्षेत्र आणि वारीची परंपरा...

‘घाम येतो पण तसाच राहतो, शरीर थंड होत नाही’, किनारपट्टीवरील दमट उष्णतेचं वाढतं संकट

“उन्हात घाम खूप येतो पण शरीराला थंड वाटत नाही. आता उन्हाची सवय झालीय पण कधी कधी खूप थकवा येतो, हे खूप कष्टाचं काम आहे.” पालघर जिल्ह्यातील वडराई बंदराच्या किनाऱ्यावर भेटलेले रमेश मेहेर आम्हाला सांगत होते. वडराईच्या बंदरावर दुपारचे दीड वाजले होते, डोक्यावर सूर्य तळपत होता, पहाटे मासेमारीला गेलेल्या बोटी एकेक करून बंदरात परतत होत्या. कडक...

मान्सून अंदमानात दाखल, केरळमध्ये आठवडाभरात आगमन, ‘असा’ आहे हवामानाचा अंदाज

नैऋत्य मोसमी वारे अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलं आहे. मान्सूननं निकोबार बेटे पूर्णपणे व्यापली असून अंदमान बेटांचा काही भाग, अंदमान समुद्राचा बहुतांश भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिणेकडचा काही भाग, अरबी समुद्राचा आग्नेय भाग तसंच श्रीलंकेचा काही भाग व्यापला आहे. दरवर्षी साधारण 20 मेच्या आसपास अंदमानातून मान्सूनच्या प्रवासाला सुरुवात होते. यंदा 4 दिवस...
1 2 3

Latest News

Stay in the loop

Subscribe to the newsletter for all the latest updates

[contact-form-7 id="cbf4cce" title="email"]

आमची ओळख

नाशिक समाचार लाईव्ह हे निष्पक्ष, विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेले डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आधुनिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, घडामोड आणि जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”

NASHIK SAMACHAR LIVE
नाशिक समाचार लाईव्ह

मीडिया पार्टनर

नाशिक समाचार लाईव्ह हे Lead India सोबत संलग्न अधिकृत डिजिटल मीडिया पार्टनर आहे.
Licensed & Registered Under :
RNI No. Delhi N/2015/64915

Ref : Fre/LI/NAS/MAH/28/09/753/25
Issue Date : 01/09/2025
Renewal Date : 01/09/2026