/ Jun 09, 2026

‘डार्लिंग, तुझ्यासाठी पेपरची व्यवस्था केलीये’, प्राध्यापकाची विद्यार्थीनीकडे संतापजनक मागणी

लखनौ विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापकाला विद्यार्थिनीशी अश्लील संभाषण केल्याप्रकरणी अटक केली आहे. शिवाय त्यासाठी शारिरीक सुखाच्या बदल्यात तुला पेपर देतो, अशी संतापजनक मागणी केल्याचा आरोपही त्याच्यावर आहे.लखनौ विद्यापीठात शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र (झूऑलॉजी) विभागातील एक सहाय्यक प्राध्यापक परमजीत सिंग याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राध्यापकावर...

‘माझ्याकडे दैवी शक्ती..’ 54 वर्षीय अब्दुलकडून 7 जणींवर बलात्कार

अब्दुल हलीम खान याने आपल्या धार्मिक पदाचा गैरवापर करून 2005 ते 2014 या नऊ वर्षांच्या कालावधीत मुस्लिम समाजातील सात महिला आणि मुलींचे शोषण केले.अलौकिक शक्ती असल्याचा दावा करून 12 वर्षांच्या लहान मुलींसह अनेक महिलांवर बलात्कार करणाऱ्या ईस्ट लंडनमधील एका भारतीय इमामाला किमान 20 वर्षांच्या कारावासासह जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अब्दुल हलीम खान याने आपल्या...

प्रेमसंबंधातून नवऱ्याने बायकोच्या प्रियकराचा कान चावून तोडला, दात तोडून जागेवर संपवलं

तरुणाने अनैतिक संबंधातून अपल्या पत्नीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली. आपली क्रूरता दाखवत, आरोपीने पत्नीच्या प्रियकराचा दातांनी चावा घेत कान तोडला, नंतर दात तोडण्यात आले. आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने पुढे पोटात लाकडाने हल्ला करत हत्या केली.तरुणाने अनैतिक संबंधातून आपल्या पत्नीच्या प्रियकराची निर्घृणपणे हत्या केली. क्रूरतेचं टोक गाठत आरोपी नवऱ्याने पत्नीच्या प्रियकराचा दातांनी चावा घेत कान...

हॉटेलच्या रुममध्ये हिडन कॅमेरे, तसले व्हिडीओ करायचे शूट; अन्.., शेवटी काय घडलं?

उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रावतपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विनायकपूर परिसरातील एका हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकून कथितरीत्या सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईदरम्यान पोलिसांनी तीन महिलांसह पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना धक्का देणारी माहिती समोर आली असून,...

मुंबईतून लग्न करुन गावाला गेली, पाचच महिन्यात सगळं संपलं; नेमकं कारण काय?

प्रेमविवाहानंतर अवघ्या पाचच महिन्यात नवऱ्याने आपल्या गर्भवती बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे बायकोची हत्या करुन नवऱ्याने आत्महत्या केली. या घटनेमागे नेमकं काय कारण आहे याचा तपास करत असतानाच पोलिसांना दोघांमध्ये असलेल्या वादाची आणि ताणतणावाची माहिती मिळाली. प्रेमविवाहानंतर अवघ्या पाचच महिन्यात नवऱ्याने आपल्या गर्भवती बायकोची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक...

प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंड घासण्याचं हत्यार, कवटीचे हाड तुटले; प्रेमविवाहाचा भयानक अंत

छत्तीसगडमधील अंबिकापूरला लागून असलेल्या भिठीकला हर्रा टिकरा गावातून माणुसकीला कलंकित करणारी एक अत्यंत भीषण घटना समोर आली आहे.  प्रदीप अगरिया नावाच्या नराधमाने त्याची 23 वर्षीय पत्नी हीराबाई हिची अमानुष मारहाण करून निर्घृण हत्या केली. प्रदीपने पत्नीला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली आणि तिच्यावर जीवघेणा हल्ला करून तिचा जीव घेतला. या अत्यंत क्रूर गुन्ह्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी...

Latest News

Stay in the loop

Subscribe to the newsletter for all the latest updates

[contact-form-7 id="cbf4cce" title="email"]

आमची ओळख

नाशिक समाचार लाईव्ह हे निष्पक्ष, विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेले डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आधुनिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, घडामोड आणि जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”

NASHIK SAMACHAR LIVE
नाशिक समाचार लाईव्ह

मीडिया पार्टनर

नाशिक समाचार लाईव्ह हे Lead India सोबत संलग्न अधिकृत डिजिटल मीडिया पार्टनर आहे.
Licensed & Registered Under :
RNI No. Delhi N/2015/64915

Ref : Fre/LI/NAS/MAH/28/09/753/25
Issue Date : 01/09/2025
Renewal Date : 01/09/2026