KKR vs GT: नाणेफेकीचा कौल गुजरातच्या बाजूने, शुबमन गिल गोलंदाजी घेत म्हणाला…
आयपीएल 2026 स्पर्धेतील 60व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स हे संघ आमनेसामने येत आहेत. हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने खूपच महत्त्वाचा आहे. कारण एका संघाच्या या सामन्यातून निकाल लागणार आहे.आयपीएल 2026 स्पर्धेतील 60वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होत आहे. खरं तर हा सामना प्लेऑफच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या सामन्यात गुजरात...



