/ Jun 09, 2026

होर्मुझमध्ये भारतीय जहाज बुडाले, गुजरातच्या खलाशाचा मृत्यू; जहाज मालकानं काय सांगितलं?

होर्मुझ सामुद्रधुनीत गुजरातमधील एका जहाजावर काही दिवसांपूर्वी झालेल्या कथित हल्ल्यात एका खलाशाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जहाजाच्या मालकाच्या माहितीनुसार, माल चढवून हे जहाज पर्शियन आखातातील दुबई बंदरातून येमेनमधील अल मुकल्ला बंदराकडे निघाले होते. मात्र युद्धानंतर जहाजांच्या हालचालीसाठी अत्यंत धोकादायक बनलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीत पोहोचताच त्यावर हल्ला झाला आणि ते ‘काही क्षणांतच बुडाले’....

‘भारताने तेलाची चिंता करू नये’, रशियाचं मोठं वक्तव्य; पण तज्ज्ञ याचा काय अर्थ लावतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका-इराण संघर्षामुळे देशवासियांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचं आवाहन केलं आहे. त्याचदरम्यान रशियाने तेलाच्या पुरवठ्यात भारताच्या हिताचे कोणतेही नुकसान होणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. 14 आणि 15 मे रोजी दिल्लीत होणाऱ्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होण्याआधी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी आरटी इंडियाला दिलेल्या मुलाखतीत हे वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद...

अदानी समूहाच्या अमेरिकेतील लाच प्रकरणाला नवं वळण, सुमारे 172 कोटी रुपये देऊन वाद मिटवण्यावर सहमती

भारतीय अब्जाधीश गौतम अदानी आणि त्यांचे पुतणे सागर अदानी यांनी त्यांच्याविरोधात अमेरिकेत दाखल असलेल्या फसवणुकीच्या दिवाणी खटल्यात एकत्रितपणे 1.8 कोटी डॉलर (सुमारे 172 कोटी) दंड भरून हे प्रकरण मिटवण्याला मान्यता दिली आहे. 2024 मध्ये अमेरिकेच्या नियामकाने अदानी समूहावर भारतातील मोठ्या अक्षय ऊर्जा प्रकल्पांसाठी अधिकाऱ्यांना लाच दिल्याचा आरोप केला होता. तसेच निधी उभारण्यासाठी बाँड विक्री करताना अमेरिकन गुंतवणुकदारांची...

‘काही बेरोजगार तरुण म्हणजे झुरळे’; या वक्तव्यावर वादानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं स्पष्टीकरण, जाणून घ्या काय म्हणाले

भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी शुक्रवारी (15 मे) एका सुनावणी दरम्यान केलेल्या वक्तव्याप्रकरणी आज (16 मे) स्पष्टीकरण दिलं आहे. लाइव्ह लॉ आणि बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, प्रसारमाध्यमांतील एका गटाने आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला आणि मी देशातील युवकांवर टीका केली असल्यासारखे चित्र उभा केलं, असं सरन्यायाधीशांनी म्हटलं आहे. सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्यानंतर सरन्यायाधीशांनी जारी केलेल्या...

दोनच वर्षापूर्वी प्रचंड मोठा विजय, आता स्वतःच्याच पक्षातून पंतप्रधानांच्या राजीनाम्याची मागणी, यूकेत काय सुरू?

यूकेचे पंतप्रधान सर किअर स्टार्मर यांना पदावरून हटवण्याची मागणी त्यांच्याच खासदारांकडून होते आहे. या मागणीत वाढ होते आहे. मात्र दुसऱ्या बाजूला किअर स्टार्मर यांनी ते ‘सरकार चालवत राहतील’ असं म्हटलं आहे. ज्या व्यक्तीनं 2 वर्षांपूर्वी निवडणुकीत प्रचंड विजय मिळवला होता. मात्र त्यानंतर लोकांमध्ये अप्रिय ठरलेल्या धोरणांवरून अनेक वेळा यू-टर्न घेतले आणि अनेक घोटाळ्यांना सामोरं गेला,...

Latest News

Stay in the loop

Subscribe to the newsletter for all the latest updates

[contact-form-7 id="cbf4cce" title="email"]

आमची ओळख

नाशिक समाचार लाईव्ह हे निष्पक्ष, विश्वासार्ह आणि जनतेशी जोडलेले डिजिटल न्यूज पोर्टल आहे. आधुनिक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, घडामोड आणि जनसामान्यांचा आवाज प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचवणे हेच आमचे ध्येय आहे.”

NASHIK SAMACHAR LIVE
नाशिक समाचार लाईव्ह

मीडिया पार्टनर

नाशिक समाचार लाईव्ह हे Lead India सोबत संलग्न अधिकृत डिजिटल मीडिया पार्टनर आहे.
Licensed & Registered Under :
RNI No. Delhi N/2015/64915

Ref : Fre/LI/NAS/MAH/28/09/753/25
Issue Date : 01/09/2025
Renewal Date : 01/09/2026